सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : संपूर्ण वा एकही न वगळता.
उदाहरणे : माझ्याकडे एकूण पन्नास रूपये आहेत.
अर्थ : असलेले सर्व मिळून.
उदाहरणे : कालच्या सभेला एकूण शंभर माणसे होती
समानार्थी : एकंदर
जितना हो उतना मिलाकर।
With everything included or counted.
स्थापित करा
एकूण व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ekoon samanarthi shabd in Marathi.